अनिल लवटे यांना सुरक्षा सेवक पदक


Anil lawate


सिंहगड टाईम्स- पौड ता. मुळशी येथील पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे यांना केंद्र सरकारने आंतरिक सुरक्षा सेवक पदक देऊन गौरवले आहे. अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील दामरा पोलीस ठाण्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पदक देण्यात आले. अनिल लवटे यांनी कमुनिटी पोलिसिंग, नक्षल विरोधी ऑपरेशन आदि उपक्रम राबवले आहेत. याआधी त्यांना पोलीस महासंचालक पदक महाराष्ट्र सरकारचे विशेष सेवा पदक मिळाले आहे .पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, उपनिरीक्षक सुरेखा दूधभाते, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.