हॉस्पिटलचा खर्च

नमस्कार मित्रांनो,
मी राहुल साळेकर, गेल्या 3 वर्षांपासून विमा क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंतच्या
प्रवासात साधारण 200 कुटुंबातील लोकांना मी सेवा देण्याचे काम यशस्वी रित्या करीत आहे.
आज मी आपल्या बरोबर आरोग्य विमा योजना याबाबत बोलू इच्छितो. कारण हॉस्पिटलचा वाढत असलेला खर्च आणि तो पुरवतांना कित्येक कुटुंबांची झालेली वाताहत...
त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाने आरोग्य विमा, जिवन विमा घेतलाच पाहिजे त्याला पर्याय नाही.
*आरोग्य विमा का असावा??? किती असावा..? आरोग्य विमा घेतल्याने आपले पैसे फुकट जातत का..???( कारण बर्याच लोकांचा असा समज आहे.)*
या बाबत प्रत्येकाने जाणून घ्यायला पाहिजे.
आज हॉस्पिटलचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. आपण
जर कधी हॉस्पिटल मध्ये गेले असाल तर आपल्याला याची
कल्पना असेलच. कारण माझा विमा व्यवसाय असल्यामुळे
माझा सारखा कुठल्यानं कुठल्या हॉस्पिटलशी संबंध येतो.
बर्याच ग्राहकांना क्लेम संदर्भात भेटण्यासाठी जावे लागते. आशा वेळी उपस्थित पेशंट किंवा त्यांचे
नातेवाईक यांच्याशी बोलताना असे जाणवले कि साधारण ६५ ते ७०% लोकांचा आरोग्य विमाच नाही.
बरेच लोक हॉस्पिटलचे बिल भरताना आपले राहते घर, दुकान,
जमीन, बॅंकेच्या ठेवी, घरातील दागिने या सारख्या गोष्टी
विकुन हॉस्पिटलचा खर्च भागवतात. आशा वेळी बहुतेक जनांचे आर्थिक गणित कोलमडून जाते. संपूर्ण कुटुंबाला याची झळ सोसावी लागते.
या संदर्भात मला असे म्हणायचे आहे की माझा व्यवसाय सुरू
आहेच तो पुढेही चालू राहील पण आपल्या सारख्या असंख्य
गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही याची खंत वाटते आहे.
मला माझ्या दैनंदिन जीवनात जे काही अनुभव आले किंवा
जे काही पाहिले त्यामुळे असे वाटते आपण या व्यवसायात
असुन सुद्धा आपण ग्राहकांना त्याचे महत्त्व सांगण्यात
आपण कुठे कमी पडलो तर नाही ना...?
तेंव्हा मित्रांनो आरोग्य विमा ही काळाची गरज आहे.
याकडे दुर्लक्ष करु नका आपल्या कुटुंबाची व आपल्या
भविष्याची काळजी घ्या.
प्रत्येकाने आरोग्य विमा जरूर घ्या आणि भविष्यातील
खर्चापासुन निश्चींत रहा.

( ज्यांना कुणाला आरोग्य विमा जिवन विमा  घ्यावसा वाटतो
त्यांनी कृपया मला माझ्या मोबाईल नंबर वर कॉल करा)

राहुल तानाजी साळेकर
रेलीगेअर हेल्थ इन्शुरन्स.
9975787815
7020204933

धन्यवाद

विचारपुर्वक आजच गुंतवणूक करा.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.