पुण्यातील आयटी रेसिडेन्स हब, पिंपळे सौदागर येथे बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी

 

पुण्यातील आयटी रेसिडेन्स हब, पिंपळे सौदागर येथे बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी

पुणे: पूवो ग्रुप फेसबुक तर्फे पुण्यातील आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथील ग्राहकांसाठी खास विंटर शॉपिंग फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच ७ जानेवारी पासून या शॉपिंग फेस्टला सुरवात होणार असून सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व काही शॉपिंगच्या गोष्टी एकाच छताखाली खरेदी करण्याचा आनंद आपल्याला घेता येणार आहे.  पुण्यातील आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर मध्ये आपला बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी व्यावसायिकांना उपलब्ध होणार आहे. 


फेसबुकच्या माध्यमातूनही व्यवसायाची वृद्धी घडवून आणली जाऊ शकते हे पूवो फेसबुक ग्रुपने दाखवून दिले आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिला व्यावसायिकांना एकत्र करत पुवो फेसबुकच्या ग्रुपच्या माध्यमातून या महिलांना पुवो शॉपिंग फेस्टच्या पदर्शनाद्वारे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. उद्योजक निर्माण करण्याची इच्छा असलेल्या महिलांना तसेच व्यवसायावर असणाऱ्या कुटुंबांना आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचे काम पुवो फेसबुक ग्रुप करत आहे. 


या पुवो शॉपिंग फेस्ट च्या माध्यमातून व्यासायिकांना आपला व्यवसाय आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागरच्या आजूबाजूच्या परिसरात प्रोमोट करता येणार आहे. त्यानंतर शॉपिंग फेस्ट मध्ये सहभागी झालेले व्यावसायिक या परिसरातील लोकांना ऑनलाईन सुविधाही देऊ शकतात.  स्टॉल बुकिंग साठी संपर्क - पूनम  93560 02990, प्रीती 84468 04199


या तीन दिवसीय प्रदर्शनातून तुम्हाला सुंदर शोभेच्या वस्तू, हातमागावरचे फॅब्रिक, महाराष्ट्र तसेच राजस्थान, केरळ येथून तयार होणाऱ्या हँड ब्लॉक प्रिंटेड फाब्रिक डिझाईनर साड्या, खण साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, फोटोवरून भरतकाम करून रेखाटलेले व्यक्तिचित्र, भित्तिचित्र, लग्न सण-समारंभाला देण्यासारख्या भेटवस्तू, नाजूक कोरीवकाम केलेले फॅब्रिक आणि ट्रॅडिशनल दागिने घरगुती खाद्यपदार्थ, घर व किचन यासाठी उपयुक्त गोष्टी यांची खरेदी करता येईल, या विंटर शॉपिंग फेस्ट मध्ये शंभराहून अधिक स्टॉल असणार आहेत. या स्टॉल मधून खरेदीच्या अनानंदासोबतच रुचकर अश्या खाद्यपदार्थांचंही आस्वाद घेता येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.