विशाल भालेराव
सिंहगड : ग्रामपंचायत (ता हवेली )यांची शुक्रवार दि .१२ रोजी डोणजे सरपंच कोमल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड करण्यात आली.
पूर्वीचे उपसरपंच हेमंत पारगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. त्यामुळे या पदावर मीना भगत यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली आहे.
यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, मा. उपसरपंच हेमंत पारगे, मा.उपसरपंच अविनाश पारगे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ, ग्रामसेवक सतिश चव्हाण व कर्मचारी उपस्थितीत होते.