वाढदिवसाच्या दिवशी डॉ. अजितसिंह पाटील राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक पुणे शहर प्रमुख सल्लागारपदी नियुक्ती

वाढदिवसाच्या दिवशी डॉ. अजितसिंह  पाटील राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक पुणे शहर प्रमुख सल्लागारपदी नियुक्ती
सिंहगड टाईम्स - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने अजित दादा पवार यांच्या प्रेरणेने तसेच सौ सुप्रिया ताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज १५ जून रोजी डॉक्टर अजितसिंह गजानन पाटील यांना चित्रपट व सांस्कृतिक विभाग पुणे शहर प्रमुख सल्लागारपदी निवड करण्यात आली.

 राष्ट्रवादी साहित्य, कला, चित्रपट व सांस्कृतिक कलाप्रदेशअध्यक्ष श्री बाबा पाटील व श्री प्रमोद रणवरे अध्यक्ष पुणे शहर यांच्या साथीने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना पक्षाकडून भेट देण्यात आली

 अजित सिंह पाटील हे राष्ट्रवादी डॉक्टर सेल मध्ये कार्यरत असून त्यांनी राष्ट्रवादी डॉक्टर सेल पुणे शहर उपाध्यक्ष पदावर काम केले आहे. त्या अगोदर ते राष्ट्रवादी युवक काँगेस मध्ये कार्यरत होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.