लहू बालवाडकर सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून बालवाडीत १४ आणि १५ जानेवारी दरम्यान "संक्रांती शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन करण्यात आले आहे. हा फेस्टिव्हल बालवाडी येथील, दसरा चौकातील, आठवडे बाजार ग्राउंडवर सर्वांसाठी खुला असणार आहे. बाणेर-बालेवाडीकरांना मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली अन् तेही दोन दिवस मिळणार आहे. सकाळी ११. ३० ते रात्री ९.३० पर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहील.
.jpg)
